नीतेश राणे यांना दिलासा
ओरस – संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी , गेल्या आठवडाभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेल,भाजपा आमदार नितेश राणे, यांना अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला . नितेश राणे यांच्या सह त्यांचा स्वीय सहाय राकेश परब यालाही जमीन मंजूर करण्यात आला आहे.मात्र त्यांना आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे४ फेब्रुवारी…
