गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गडिंहग्लज मध्ये स्नेहमेळावात केले
Similar Posts
अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध…
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
सोमवारपासून सलग ३ दिवस आमदार अपात्रता सुनावणी सुरु
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल…
दुकानावर मराठी पाट्या लावा अन्यथा दुप्पट मालमता कर भरण्याची शिक्षा – मुजोर दुकानदारांच्या विरुद्ध पालिकेचा बडगा
मुंबई: माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. असे असूनही मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता कठोर बडगा उगारण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मराठी नामफलकन सलेल्या दुकाने व आस्थापनांना दिनांक मे 2024 पासून दुप्पट मालमत्ता कर…
लोकल ट्रेन चां निर्णय दोन दिवसात
२५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार; आता शनिवारीही दुकाने उघडण्यास परवानगीमुंबई/ करोंनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत ते आता शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत तर जिथे करोंना पॉजिटिव रेट अधिक आहे अशा ११जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या फेज मधील निर्बंध कायम असतील दरम्यान लोकल ट्रेन सुरु…
