शिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
