मुंबई/काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले ते 99 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि दोन कन्या असा परिवार आहे
1922 साली चिपळूण तालुक्यातील मिरोली या छोट्याशा खेड्यात जन्मलेले दलवाई 1944 पासून काँग्रेसच्या सेवा दलाचे सदस्य होते .संसद आणि विधी मंडळ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी चोख बजावले सत्र न्यायालय,उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुधा त्यानी एक निष्णात विधी तज् म्हणून कामगिरी बजावली त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींसह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .
Similar Posts
राज्यातील ९० व्यक्ती , ४० संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर -१० जून रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश असून एकूण १३० पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या पुरस्कारांचे वितरण सोहळा दिनांक १० जून २०२५…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?
मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा खुलासा व्हावा कारण 2019 मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली होती मग दाऊदशी संबंध असलेल्या माणसाची वक्फ बोर्डीवर कशी नियुक्ती केली ? मग लांबे कोण त्याचे कोणाबरोबर संबंध होते हे ठाऊक नव्हते का…
पोलिसांची जमीन बिल्डरला विकण्याचा प्रयत्न मीरा बोरवनकरच्या आरोपाने अजित पवार अडचणीत
नवी दिल्ली : बिल्डर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या हितसंबंधांच्या साखळीपासून सामान्य लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी म्हटले. शासकीय जमिनींवर खासगी बिल्डरांचा डोळा असतो. जिथे शासकीय जमिनी खासगी बिल्डरला देण्यात आल्या आहेत. त्याचा पुन्हा आढावा घ्यायला हवा, असे प्रतिपादनही बोरवणकर यांनी केले. पुण्यातील पोलीस कार्यालयासाठी राखीव असलेली…
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी पक्षनेत्यांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय…
महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही
सातारा/महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आले आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात…
मुंबई महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक निकाल (मार्च २०२६)
मुंबई महानगरपालिकेतील बहुतेक प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी थेट लढत झाली, ज्यात शिवसेना (शिंदे), भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे उमेदवार विजयी झाले. ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जी-उत्तरमधील संभाव्य लढत टाळण्यासाठी ठाकरे गटाने अर्ज मागे घेतला.मुख्य निकाल :एफ दक्षिण व एफ उत्तर: शिवसेना (शिंदे) – श्रद्धा जाधव (मानसी सातमकर यांनी…
