शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
