राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला
मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहेविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण…
