मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.
Similar Posts
सैफ अली प्रकरणात ५० जणांची चौकशी
मुंबई/बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५० जणांची चौकशी केली आहे मात्र हल्लेखोर अजूनही मोकाट आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तैनात केलेल्या आहे परंतु अजून पर्यंत तरी पोलिसांना यश आलेले नाही.१४ जानेवारीच्या पहाटे पावणेतीन वाजता बांद्रातील एका उच्चभ्रू इमारतीत घुसून एका हल्ले खोराने प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकूने…
मुंबई महापालिकेची एम इ इंफ्राप्रोजेक्ट प्रा. ली. आणि एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. कंत्राटदारांवर मेहरनजर –
मुंबई – महापालिकेत कंत्राट देताना अनेकांचे हात काळे झाल्याचं समोर आले आहे. मुंबई महापालिकेत ‘हात टाकाल तिथे घोटाळा’अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. नियमांची पायमल्ली करत आणि अनेक कंत्राटदारांना कामं दिल्याचं समोर आले आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याची कारणंदेखील कॅगच्या अहवालात समोर आली आहे.मुंबई महापालिकेचा कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनावर ताशेरे…
भाजपा विधानसभेच्या १५५ ते १६० जागा लढवणार मुख्यमंत्री पदाबाबत ही अनिश्चितता
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच दोन दिवसांच्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर विचारमंथन झाले त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने १५५ पेक्षा कमी जागा लढवू नयेत असे सर्वच नेत्यांचे मत आहे त्यामुळे भाजपा १५५ ते १६० जागा लढवणार आहे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याच्या नावाची घोषणा केली जाते, परंतु यावेळी…
भाजपने पहिली लढाई जिंकली -नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
मुंबई/ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे/ भाजप सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली लढाई जिंकली आणि भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले त्यामुळे नव्या सरकारकडे निर्विवाद बहुमत आहे हे आता सिद्ध झाले आहे .त्यामुळे आज बहुमत चाचणीची औपचारिकता पर पडली जाईलराज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या दोन दिवसांच्या विशेष…
पितृ पंधरवड्या मुळे भाज्या कडाडल्या -गृहिणींचे बजेट कोलमडले
मुंबई/एकीकडे जनता महागाईने त्रासलेली असताना पितृपंधरवडा मुळे भाज्यांचे दर आकाशाला भेटले आहेत परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहेसध्या भाजी मार्केटमध्ये वाटाणा दीडशे रुपये किलो गवार दोनशे रुपये किलो कारले 80 रुपये किलो तर भेंडी शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे त्यात कांद्याचे लिलाव थांबल्यामुळे कांद्याचे दर ही कडाडले आहेत कांदा सध्या 50 ते 60 रुपये…
उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर सेवानिवृत्त
मुंबई/ मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे आणि जनतेचे डॉक्टर अशी ओळख निर्माण करणारे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर हे सेवानिवृत्त नुकतेच झाले असून पालिकेचा आरोग्य विभाग आणि ज्या मुंबईकरांवर त्यांनी यशस्वी उपचार केले ते सर्वजण डॉ रेवणकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवा…
