महापौर कार्यालयातील फाईल गहाळ भाजपची पोलिसांकडे तक्रार
मुंबई/ महापौर कार्यालयातून औषध खरेदी प्रस्तावाची जी फाईल गहाळ झाली त्या प्रकरणी भाजपने सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून या प्रकरणात महापौर कार्यालयातील सर्वांची चौकशी होणार आहे.पालिका रुग्णालय आणि दवाखाने यांच्यासाठी औषध खरेदी बाबतचा एक प्रस्ताव स्थायी समिती मधील काही जेष्ठ नगरसेवकांनी त्रुटी दाखवून उपसूचना पुन्हा महापौर कार्यालयाकडे पाठवला होता पण तो तिथे ८ महिने…
