दिल्ली: ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे राजधानीत तणाव, कडक सुरक्षा व्यवस्था लागू
नवी दिल्ली:मतदार याद्यांमधील फेरतपासणी आणि लोकशाही बचावाच्या मुद्द्यावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी दिल्लीत तीव्र मोर्चेबांधणी केली आहे. या आंदोलनामुळे राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे.जंतरमंतर, राजघाट परिसर तसेच महत्त्वाच्या मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील क्षेत्रांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू…
