महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला महाविकास आघाडीतील नेत्याचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या दौरयात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार आहेत .त्यामुळे राज्यपालांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहेराज्यपाल आणि सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले…
