लैंगिक शिक्षण आणि समोपदेशन कीट
माणसाने काळानुसार बदलायला हवे मात्र हा बदल घडवताना त्या बदलाला अनुरूप अशी साजाची मानसिकता सुधा बदलणे गरजेचे आहे.पण स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेली तरी सुधा काही गोष्टीत अजूनही सामाजिक बदल झालेला दिसत नाही .परिणामी समाज अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या रूढी परंपरा आणि पाप पुण्याच्या डबक्यात घुटमळत आहे .लैंगीक सुरक्षा,लैंगीक सावधानता आणि स्वच्छता याबाबत पौगंड अवस्थेत…
