जुनी पेन्शन सरकारला टेन्शन- उपमुख्यमंत्र्यांनी हात झटकले
मुंबई – जुनी पेन्शन योजना घाईघाईने लागू करणे आर्थिक दृष्ट्या योग्य ठरणार नाही त्यावर व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे ज्या राज्यांनी तसे केले त्यांचा अभ्यास करायला हवा असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हात झटकलेजुनी पेन्श योजनेत निवृत्तीवेळचा जो पगार होता त्याच्या पन्नास टक्के पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्किम मध्ये पहिल्यांदा सरकारने 10 टक्के आणि…
