बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले
पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर…
