मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि डॉ. विकास सिंह. याप्रसंगी अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांच्यासह उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के व स्वाती घोसाळकर, कार्यवाह संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, कार्यकारीणी सदस्य गजानन सावंत व माजी उपाध्यक्ष संजय परब.
Similar Posts
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला नवीन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ ठार
प्रयागराज/कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काळाने घाला घातला आणि प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊन त्यात 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमींना अडीच लाख तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहेशनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवी दिल्ली…
विधान परिषद निवडणूक मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या- कोकणची जागा भाजपला तर नाशिकची शिंदे गटाला
मुंबई/विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाची दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे निवडून आले. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले२६ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय18 मंत्र्यांचा शपथविधी महिलांना वगळले
मुंबई/ तब्बल 38 दिवसांच्या😭 नंतर भाजपा शिंदे गटाच्या सरकारचां मंत्रिमंडळ विस्तार झाला दोन्हीकडच्या प्रत्येकी 9 या प्रमाणे काल 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात बलात्काराचा आरोप असलेले असलेले संजय राठोड आणि टी ई टी घोटाळ्याचे आरोप झालेल्या अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे मात्र या 18 जणांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने महिलांनी मुख्यमंत्री शिंदे आणि…
मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले आतापर्यंत श्रीमती खडसे या १५ वेळा ई डी कार्यालयात तपासासाठी…
वॉशिंग मशीन झिंदाबाद!रवींद्र वायकर याना क्लिनचीट
मुंबई/ जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचीट देण्यात आली जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ई ओ डब्ल्यू कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार असू नेहलानी , राज लाल चंदानी,…
