मुंबई मराठी पत्रकार संघाची- मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा व मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी –मुंबई मराठी पत्रकार संघाची- मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल मुंबई, : राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा, त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा आणि मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि….
