सर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
