मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकालमतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्या बाबत निवडणूक आयोगाने हात झटकलेमुंबई/अखेर मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली….
