मनसेचे प्रकाश महाजन शिंदे सेनेच्या वाटेवर
मुंबई/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ सोडल्यानंतर प्रकाश महाजन नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे. प्रकाश महाजन हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या दुपारी साडेबारा…
