किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर
मुंबई/ वरळी एस आर ए घोाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे . त्यामुळे भलेही त्यांना अटक झाली तरी 1 लाखांच्या जामिनावर त्यांची ताबडतोब सुटका होऊ शकते .वरळीतील एस आर ए प्रकरणात बनावट कागपत्रांद्वारे पेडणेकर यांनी काही सदनिका आणि व्यावसायिक गाळे लाटल्या चा आरोप किरीट सोमय्या…
