पालिकेतील कॅन्टीन मधून भांड्यांची चोरी- जेवण मागवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संशय
मुंबई/ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेत आतापर्यंत अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे उघडकिस येत होते पण आता चोऱ्याही उघडकीस यायला लागल्या आहेत. पालिकेच्या मुखायलायाच्या कॅन्टीन मधून वेगवेगळ्या विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी जेवण किंवा नाश्ता मगवतात पण ज्या भांड्या मधून हे पदार्थ पोचवले जातात ती भांडी काही कर्मचारी कॅन्टीन मध्ये परत न पाठवता चक्क…
