छांगुर बाबाचे पुण्यातही मोठे कांड! १५०० हिंदू मुलींचे धर्मांतर
पुणे /देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीनं धर्मांतरणाचा आरोप असलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार नितू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.छांगूर बाबा हा उत्तर प्रदेशच्या बलारामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमधील रहिवासी आहे.समोर आलेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत तब्बल 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं…
