आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार
औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून…
