सूपेच्या घरी सापडले दोन कोटींचे घबाड आणि दागिने
पुणे / नोकर भरती परीक्षेतील मुख्य आरोपी शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यांच्या गरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या दुसऱ्या धाडीत दोन कोटींची रोकड आणि दीड किलो सोन्याचे दागिने सापडले पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने सापडले होते मात्र त्यानंतर त्याच्या पत्नीने उर्वरित पैसे आणि दागिने आपल्या भावाच्या घरी लपवलेले होते त्याची माहिती चौकशीत उघड होताच काल…
