मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
Similar Posts
विरोधी पक्षाच्या १४६ खासदारांचे निलंबन मागे
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या निलंबित १४६ खासदारांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे. गेल्या अधिवेशनात विक्रमी संख्येने १४६ खासदार निलंबित झाले होते. त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित 11 राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरल्याची माहिती आहे. परंतु…
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल 4 आठवड्यानंतर
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठा समोर आहे त्यावर आज सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे . शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदरांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून बऱ्याच सुनावणी झाल्या.पण त्यावर…
दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पणगार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळालामुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ…
तर नारायण राणे ५० वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही- संजय राऊत यांचा राणेंना इशारा
मुंबई – नारायण राणे माझ्या नादाला लागला तर त्याची अशी काही प्रकरणे माझ्याकडे आहेत कि तो त्या प्रकरणात आत गेल्यास ५० वर्ष बाहेर येणार नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली…
शेतकऱ्यांकडून ५० पैसे दराने घेतलेल्या केल्याची मॉलमध्ये ८६ रुपयांना विक्री
हैदराबाद/आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांची व्यस्था मांडणारी एक पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांना केळी ५० पैसे किलोने विकावी लागत आहेत. तर सध्या दिल्लीत अॅमेझॉन फ्रेश फ्रुट्समध्ये केळी ८६ रुपये किलो दराने विकली जात आहे, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मध्य प्रदेशातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत असल्याची बातमी तुम्ही नुकतीच वाचली असेल. याचे कारण…
प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
