मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती व सूचना विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहे २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी होईल असा एकंदरीत कार्यक्रम असून पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग या दोन्हीकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या एकूण रचनेची सुरू झालेली तयारी पाहता आता आता लवकरच निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील सर्व १८ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल असे दिसतेय.
Similar Posts
पुण्याला मोदींच्या स्वप्नातील शहर बनवू – फडणवीस
lपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला बनवू. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून तयार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांना दिले.हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी,…
सर्वाधिक लोकसंख्या- आव्हान नव्हे संधी !
संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या निकषावर आपण चीनलाही मागे टाकले असून त्यांची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख लाखाच्या घरात आहे. भारताला लाभलेली सर्वाधिक लोकसंख्येची ओळख हे मोठे आव्हान असले तरी त्याचे रूपांतर संधी मध्ये करून जागतिक…
भ्रष्टाचार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजार रुपयांच्या…
शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव आग्रही तर राजची सावध भूमिका
मुंबई/त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे…
स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…
पश्चिम बंगाल मधून ममता सरकार घालवणार भाजपा येणार!”कोलकत्यातील रॅलीत पंतप्रधान मोदींचा निर्धार
कोलकाता/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकाता येथील रॅलीला प्रचंड गर्दी झाली. गर्दी एवढी झाली होती की कार्यक्रम स्थळ ओव्हरपॅक झाले होते. लोकांनी जागा न मिळाल्याने त्यांनी दुरदर्शनच्या ओबी व्हॅनजवळ उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. सभेच्या जागी मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे शेकडो लोक रस्त्यावर जागोजागी थांबून पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकत असताना…
