मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
