मुंबई/ 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या मुंबईतील बडा कब्रातान येथे असलेल्या काब्रिवरून सध्या सेना- भाजप मध्ये जो वाद सुरू झाला आहे तो आणखी पेटणार आहे याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण तसेच काब्रिजवळ झालेली विद्युत रोषणाई याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहे . या कब्रिचे सुशोभीकरण ठाकरे सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करून भाजपने याकुबच्या नातेवाईकांचे आघाडीच्या नेत्यांच्या बरोबरचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेनेने याकूब याचा जवळचा नातेवाईक रौफ याच्या बरोबर असलेला फडणवीस आणि राज्यपालांचा फोटो प्रसिद्ध केला सोमवारी भाजप नेता मोहित कनोज याकुबच्या कब्री बाबत गौप्यस्फोट करणार आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी पेटणार आहे .
Similar Posts
शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त विशेष चर्चासत्र
नागपूर दिनांक ७ डिसेंबर (प्रतिनिधी/वार्ताहर): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा. उप सभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त आज दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान”…
फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे
मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे…
मराठी पुस्तकांना गळचेपी! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच भाषेची उपेक्षा
मुंबई : लोअर परळ-वरळीतील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिल्याचा प्रकार समोर आला. मराठी भाषा दिनाच्या काही दिवसांतच पुस्तक प्रदर्शनात मराठी पुस्तकांचा एकही ठेवा नसल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.महिला दिनानिमित्त १५ मार्चपर्यंत चालू असलेल्या या भव्य प्रदर्शनात ‘लॉक द बॉक्स’ योजना राबवली जाते. १,१९९ रुपयांचा हिरवा, १,९९९ चा भगवा आणि २,९९९ चा गुलाबी बॉक्स…
वॉर्ड क्रमांक २०७ मध्ये भाजपसमोर वंचित–काँग्रेसचे चंद्रशेखर कानडे यांचे तगडे आव्हान
मुंबई | प्रतिनिधी :येत्या १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि भाजप महायुती यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत असली, तरी काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीने सत्ताधाऱ्यांसमोर अनेक ठिकाणी कडवे आव्हान उभे केले आहे. मुंबईच्या भायखळा विधानसभा इ वॉर्ड प्रभाग क्रमांक…
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार
मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये…
भाजपकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर – पंतप्रधान मोदींसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज १९५ उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली यात पंतप्रधान मोदीसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे तर २८ महिलानाही तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान या यादीत दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांना नवी दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे.भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा…
