लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .
Similar Posts
शिवसेनेला आणखी एक धक्का! अनिल परब यांनाही ई डी ची नोटीस
मुंबई/ १००कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या नंतर आता परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ई डी ने नजर वळवली .त्याना चौकशीसाठी मंगळवारी ई डी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे ठाकरे सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे .दरम्यान या मागे केंद्राचा हात असल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला असून विरोधकांना अशा…
जखमी कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
मुंबई/ मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करताना दोन बोटे गमावलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी फोन करून तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे लवकर बऱ्या व्हा ! असे सांगितलेकल्पिता पिंपळे या सध्या ठाण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या एका बोटावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली घोडबंदर रोडवरील कासारवडवली माजिवडा नाक्यावर…
बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा
मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार…
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार १ जखमी
rबदलापूर – लहान मुलीच्या लैंगिक शोषणामुळे सर्वांच्या लक्षात राहिलेले बदलापूर आणखी एका घटनेमुळे हादरून गेले. हि घटना गर्दीच्या वेळी बदलापूररेल्वे स्टेशनवर घडली . इथे चक्क गोळीबार करण्यात आलाबदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत…
मराठा आरक्षणासाठी काहीही करायची सरकारची तयारी
पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने चिंता वाढलीमुंबई – राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी गंभीर असून त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी
सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर…
