मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी केली असता त्यात ५ हजाराहून अधिक मुलांना मधुमेह असल्याचे समजले त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग हादरून गेला असून पालकांना मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या त्यांना सकस आहार व्यायाम करायला लावा असे पालकांना सांगण्यात आले आहे .
Similar Posts
महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या नाहीत
सावरकरांच्या नातवाचा अजब दावास्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी एक दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या पुण्यतिमुंबई – थी आहे. ३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. मात्र आता रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये…
पत्रकारांनाचा लसिकरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…-नाबाद १०५….
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कोविड प्रतिबंधक लसिकरण शिबीराला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन सर जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अख्तर रिझवी , संचालक रुबीना रिझवी आणि कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ….
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन
आधुनिक महाराष्ट्र ज्यांच्या असीम त्याग, समर्पणातून उभा राहिला आहे, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे. हा लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहचविणे, तिची धार कायम ठेवणे हेच…
पालिकेचे सिटी ब्युटी फायर
मुंबई/सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई या पालिकेच्या घोषणेनंतर मुंबई किती सुंदर आणि किती स्वच्छ झाली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक ! पण आता शहरातील क्लीन अप मार्शल ना मात्र एक नवी ओळख मिळणार आहे.कारण त्यांच्या जकेटवर यापुढे क्लीन अप मार्शल ऐवजी सिटी ब्युटी फायर असे लीहले जाणार आहे.आता ही नवी ओळख तरी सफाई कामगारांच्या पचनी पडते की…
थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी
मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये…
