वरळीतून मिलिंद देवरा तर दिंडोशी मधून संजय निरुपमना उमेदवारी
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कुडाळ मधून निलेश राणे ,वरलीतून मिलिंद देवरा तर दिंडोशी मधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या विधान परिषदेच्या आमदार असलेल्या भावना गवळी यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आले असून त्यांना रिसोड मधून उमेदवारी देण्यात आली आहे.शिंदेंच्या शिवसेनेने…
