दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग
नावी दिल्ली/एअर इंडियाच्या विमानाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी बातमी पुढे येताना दिसतंय. दिल्लीहून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानामध्ये आग लागल्याचे संकेत पायलटला मिळाली. यानंतर थेट खळबळ उडाली. एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघाले असताच इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती पायलटला मिळाली आणि याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांना देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी पायलटने मागितली. त्यानंतर पायलटने सावधानता राखत…
