१७ ऑगस्टला शाळांची घंटी वाजणार
मुंबई/ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोंनाची पोजिविटी रेट आता कमी झालाय त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत म्हणूनच आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सक्रिय झाला असून पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यानंतर शाळा सुरू होतील मात्र १७ ऑगस्टला…
