ई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त
मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे तर मी अशा कारवायांना घाबरत नाही असे संजय राऊत याने म्हटले आहे.प्रवीण राऊत प्रकरणात इडिने संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती मुंबईतील पत्रा चाल पुनर्विकास प्रकल्प गुरू आशिष कंपनीकडे विकासासाठी दिला होता मात्र त्यांनी…
