मुंबईतील 16 हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी…
