शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर
मुंबई/ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू असताना ऑफ लाईन परीक्षा का घेतली जात आहे असा सवाल करीत काल असंख्य विद्यार्थी हिंदुस्तानी भावू उर्फ विकास पाठक याच्या इशर्यावरून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावी येथील निवासस्थानी उग्र आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होताकोरोना…
