मुंबई/मुंबई महा पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापा टाकला या छाप्यात आयकर विभागाला काही महत्वाची माहिती मिळाल्याचे समजते या धडीमुळे पालिकेतील अनेक शिवसेना नगरसेवकांमध्ये तसेच त्यांना चुकीच्या कामात सहकार्य करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये घब्रराट माजली आहे कारण आयकर विभागाची धाड हा एक ट्रेलर आहे .अजून ई डी च मुख्य पिक्चर बाकी आहे स्थायी समिती मधले सगळे झोल झपाते बाहेर यावेत आणि मुंबईकरांच्या मेहनतीचा हा पैसा कुणी कोणाच्या घशात घातला ते मुंबई कारण कळायला हवे अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग
राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहमतमनसे भाजप युतीच्या हालचालींना वेगमुंबई/भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४० मिनिटांच्या भेटीत राज चे मन वळवण्यात चंद्रकांतदादा यांना यश आले भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी राज ठाकरे सहमत आहेत. पण परप्रांतीयांच्या मुद्द्या बाबत त्यांच्याकडून काही गोष्टींचा भाजपला खुलासा हवाय त्यावर थोडीफार अंडरस्टँडइंग झाली की मनसे आणि भाजपची…
८० लाखांचे बक्षीस असलेल्या२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर…
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
मराठी पत्रकार संघाच्या लोणावळ्यातील कै. दी. गो. तेंडुलकर विश्रामधामाचे उद्घाटन
पत्रकारांसाठी उभारला ‘आपलेपणाचा’ नवा आधारलोणावळा : पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळीच्या, तणावाच्या आणि सतत बदलणार्या वास्तवात थोडासा विरंगुळा, शांतता आणि आत्मीयतेचा निवारा मिळावा, या भावनेतून पन्नास वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन आता एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे.या विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता…
पालिकेच्या आरोग्य विभागात 75 हजार रुपये पगाराची नोकरी
मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली…
