मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी होत असल्याचे समजते .त्यामुळे नजीकच्या काळात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे काही नगरसेवकांना एडी चां चौकशीचा सामना करावा लागणार आहे
Similar Posts
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई/ ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या ९४ वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या…
जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे दुःखद निधन
मुंबई – क्राइम संध्या ,पोलिस टाइम्स आदि साप्ताहिकांसह मुंबईतील काही वृत्तपत्रानमद्धे गुन्हे विषयक वृत्तांकान आणि स्तंभ लेखन करणारे जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे शनिवारी भांडुपच्या रुबि हॉस्पिटल मध्ये अल्प आजाराने दु खद निधन झाले . त्यांच्या निधनाबद्दल प्रसार माध्यमांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मुंबई जनसत्ता परिवारातर्फे दिवंगत राजेंद्र वेदांते यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
“हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज”
भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर…
शरद पवाराणी वाट लावली असे म्हणत – सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव! गाडीवर बाटल्या फेकल्या
मुंबई/मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेले आंदोलक आता हिंसक बनत आहेत.आज मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच शरद पवाराणी मराठ्यांचे वाटोळे केले अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे लोणंद जवळच्य नीरा गाव येथे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान आझाद मैदानात आमरण उपोषण करणाऱ्या…
भायखळ्या्त लाकडाच्या गोदामांना भीषण आग-लाकडी गोदामेनी जमिनीवर कब्जा केल्याचा- शाळा व्यवस्थापकाचा आरोप
मुंबई/ भायखळा पू. परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल जवळील असलेल्या एका लाकडाच्या वखरीला भीषण आग लागली या आगीत मोठे नुकसान झाले आहे या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवले आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे हा सर्व मुस्तफा बाजारचा परिसर असून येथे काही…
