मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होते
लसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे असे ही न्यायालयाने म्हटले होते. पण सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
Similar Posts
म्हाडा संघर्ष कृती समितीचे धरणे आंदोलन
. मुंबई / म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतीमधील दीड लाख रहिवाशी आक्रमक होत ३३(२४) च्या अधिसूचनेवर सरकारी धोरणाला स्थगिती दिल्याने म्हाडा संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी आझाद मैदान येथे ३८८ इमारतीमधील ३० हजार कुटुंबीयांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील म्हाडा ईमारत दुरस्ती मंडळ इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकारने जर आमच्या…
आणखी एक इलेक्शन गिफ्ट ! डबेवाले आणि चर्मकारांसाठी १२ हजार घरे
मुंबई -लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आता लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत लाडकी बहीण योजनेस आता डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी १२ हजार घरांची योजना राबवली जाणार आहेमुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी राज्य सरकारने १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज (१३ सप्टेंबर) विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रात शिंदे शाही
देशाच्या राजकारणात आघाडी सरकारला फारसे भवितव्य नसते आणि जनता पक्षाच्या राजवटीपासून हे चित्र भारतीय जनतेने पाहिले आहे . सतेसाठी एकत्र यायचे आणि जो काही दोन चार वर्षाचा काळ मिळेल त्यात उभा आडवा हात मारून पुन्हा आपापल्या मार्गाने जायचं याच धोरणाच्या आधारे आघाडी सरकारे बनतात आणि कोसळतात आधीची वर्षांपूर्वी अनैसर्गिक आघाडीतून तयार झालेले महाविकास आघडीचे सरकार…
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब सदाशिव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच वसंतदादा इंजीनियरिंग कॉलेज येथे संपन्न झाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी बँकेची गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मोबाईल नेट बँकिंग सेवेच्या मागणीची पूर्तता करून त्याद्वारे व्यवहार करण्याचे आव्हान केले. तसेच बँकेचे क्षेत्र पश्चिम…
ठाणेकरांनी ठाणे शिवसेनेकडे दिले होते गद्दार लोकांकडे नाही – शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यात सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीतील पैसे वाटप, राज ठाकरेंसोबत झालेली युती आणि भाजपचे के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरुन हल्लाबोल केला. गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाउद्धव ठाकरे यांनी निवडणूक…
नव्या अधिसूचनेनुसार मुंबईतील एस सी, एस टी चे १७ प्रभाग राखीव होणार – ठाकरे गटाला सर्वाधिक फटका
मुंबई/ येत्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसाठी अधिक कठीण बनली आहे.मात्र महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दोन मिळून १७ प्रभाग राखीव होणार असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या दोन्ही ग्रान बसणार आहे.मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप…
