[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

शिवाजी पार्क मैदानात खडी टाकण्यास मनसेचा विरोध


मुंबई / शिवाजी पार्क मैदानात मधोमध रस्ता बनवला जात आहे त्यासाठी खडी टाकली जात आहे मात्र त्याला माणसे तसेच शिवाजी पार्कच्या नागरिकांनी विरोध केला आहे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एक बैठकही झाली येथील रहिवाश्यांच्या मात्र खडी ऐवजी मुरूम किंवा विटांचे तुकडे टाका पण खडी नको असा पवित्रा घेतला आहे त्यावर जी विभागाचे सहाय्यक आयकत दिघावकर यांनी संबंधित कामाच्या सल्लागराशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले

error: Content is protected !!