हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
