सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघाला सिद्धार्थ गणाई
भिवंडी दि 29 (आकाश गायकवाड ) रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी येथील भवन महाविद्यालयातील टी.वाय. बीएस.सी मध्ये शिकत असणारा सद्या बापगाव मैत्रिकुल येथे राहणारा सिद्धार्थ गणाई भर पावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (सागर माथा) हे दोन हजार किलोमीटरचे अंतर तो चालत पार करण्यासाठी २० जुलै २०२१ पासून तो निघाला …
