सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.त्यामुळेच शारुखखान पासून कबीर खान पर्यंत कला क्षेत्रातील सगळेच विचारवंत त्यांच्या धर्माशी इमान राखून जातीसाठी माती खायला तयार असतात. त्यांच्या विषयी जर कुणी काही बोलला तर त्याला जातीयवादी ठरवले जाते.पण कलाक्षेत्रातील याच विचारवंतांना निरपराध लोकांवर आणि महिलांवर अत्याचार करणारे तालिबानी मात्र आल्ल्ह चे नेक बंदे वाटतात.हिंदुस्तानचे लचके तोडणारे मोघल हे सच्चे मुसलमान वाटतात. भारत पाकिस्तान संबध सारख्या नाजूक विषयावर भाईजान सारखा चित्रपट बनवणाऱ्या कबीर खान याला आजकाल मुघलांचा पुळका आलाय.त्याच्या मते मोघल हे देश उभारणारे खरे शासक होते त्यामुळे मुघलांना कमी लेखणे चित्रपट पाहणे हे अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते असे कबीर खानचे म्हणणे आहे.बरोबर आहे त्याचे कारण मुघल कबिरचे जातभाई आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाना पाणा वर रेखाटलेला मोगलांचा विश्र्वासघातकी आणि रक्त रणजीत इतिहास कबीर खानच्या कसा काय पचनी पडेल.मोघल हे काही भारतीय नव्हते तर ते पर्शियन आखतातून आलेले घुसखोर लुटारू होते .भारतातल्या राजा महाराजा मध्ये असलेल्या फाटा फुटीचा फायदा घेत त्यांनी लाखो निरपराध हिंदूंच्या कतली करून भारतात त्यांचे मुघल साम्राज्य उभे केले.आणि ते टिकवण्यासाठी आणि राजगादी मिळवण्यासाठी प्रत्येक मोघल सम्राटाने त्याच्या बापाचा खून करून राजगादी बळकावली.पहिला मुघल सम्राट बाबर याचा त्याच्या मुलाने म्हणजेच हुमायून ने खून केला,हुमायून चां अकबराने खून केला,अकबराचा शहाजान ने खून केला तर या सर्वांवर कडी केली ती क्रूरकर्मा औरंगजेबाने ! त्याने आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान याच्या सकट भाऊ दारा सुकोह याचाही खून केला. हा मोगलांचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही जर कबीर खान याला मोघल अल्ला चे नेक बनदे होते असे वाटत असेल तर त्याने हा देश सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये जावे.तिथे त्याच्या या तालिबानी विचारांची अधिक कदर केली जाईल
Similar Posts
कुलाबा फेरीवाल्यांवर कारवाईचे नाटक
मुंबई/ सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या महापालिकेने मुंबईतील फुटपाथ आणि काही ठिकाणचे रस्ते सुधा जणू काही फेरीवाल्यांच्या नावे केले आहेत त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ देखल्या दंडवत या म्हणी प्रमाणे नावाला कारवाई करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती! ६ डिसेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग अतिक्रमण…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
कोरोनाग्रस्तांना वाली कोण?
’भीक नको पण कुत्रा आवर’च्या धर्तीवर ’उपचार नको पण हॉस्पिटलांना आवरा’ म्हणायची वेळ आता कोरोनाग्रस्तांवर आली आहे. हो! कोरोनाग्रस्तच. दुष्काळग्रस्त, प्रकल्पग्रस्त असतात तसे हे कोरोनाग्रस्त. कोरोनाच्या नावाखाली यांची अक्षरश: पिळवणूक चाललीय. यातील काही कोरोनाचे रुग्ण असतील. काही नाहीत. संसर्ग असला तरी अनेकांना लक्षणेही नाहीत. आजाराचा त्रास नाही. पण उपचार मात्र जीवघेणे. खर्च संपूर्ण कुटुंबाला भिकेला…
औरंगजेबाची तारीफ भोवली – अबू आझमी विधानसभा अधिवेशन पर्यंत निलंबित
मुंबई/महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तारीख करणे सपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना आता चांगलेच भारी पडले संपूर्ण महाराष्ट्र जोडे मारत असताना विधानसभेनेही अबू आजमी याच्या निलंबणाचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे मात्र आपल्यावर हा अन्याय आहे असे म्हणत थयथयाट करायला सुरुवात केली आहे औरंगजेब हा उत्तम…
आदित्य ठाकरे च्या मतदार संघात भाजपची दहीहंडी
मुंबई/आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारसंघांवर भाजपची नजर आहे या मतदारसंघातील भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात यावर्षीही भाजपने जांभळी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेभाजपाच्या…
तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा…
