ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा
म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित…
