.३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला… –
मुंबई, – काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी…
