राम मंदिरावरील हल्ल्याचा कट फसला _ आयएसआयच्या एजंटला अटक
फैजाबाद/देशातील कोट्यावधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता त्यासाठी आयएएस उत्तर प्रदेशातीलच एका तरुणाला ट्रेनिंग देऊन पाठवले होते परंतु गुप्तचर संस्थांना याचा सुगावा लागला आणि गुजरात एटीएस व फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने आरोपी अब्दुल रहमान याला अटक केली त्याच्याकडे तोंड हॅन्ड ग्रेनेड सापडले असून सध्या तपास त्याची कसून चौकशी…
