डीजे बंदीवर टप्प्याटप्प्याने निर्णय; फडणवीसांची ‘विश्वासात घेऊन’ मार्गाची भूमिका
पुणे:हाय-इंटेंसिटी लेझर बीम आणि डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारा हृदयविकाराचा धोका, बहिरेपणा आणि दृष्टी जाण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीजे बंदीची मागणी जोर धरत आहे. नागपुरात पुढील दोन महिन्यांसाठी डीजेवर बंदी घालण्यात आली असली, तरी राज्यव्यापी पूर्ण बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतीही घाई न करता चर्चेचा मार्ग निवडला आहे.पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले…
