सावधान ! होळीसाठी झाडे तोडलं तर आठवडाभर तुरुंगवास
मुंबई – होळीच्या सणासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड केली जाते त्यामुळे पर्यावरणाची हानी होते म्हणूनच झाडे तोडण्यास प्रतिबंध आहे जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास १ हजारापासून ५ हजारापर्यंत दंड किंवा १ आठवद्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ सहकतेमाहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केले आहेत की, कोणीही झाड तोडताना आढळल्यास त्या नागरिकावर कारवाई करण्यात यावी….
