अमित शहांचे शिर धडावेगळे करायला हवे -तृणमूलच्या महिला खासदाराचे वादग्रस्त विधान
कोलकाता/भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा वादात सापडल्या आहेत. यासंदर्भात, मोइत्रा यांनी अमित शाह यांचे ‘शीर कापण्या’संदर्भात भाष्य केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण जोर धरत असतानाच, आता हे प्रकरणही समोर आले आहे.यासंदर्भात बंगाल…
