पश्चिम बंगाल मधून ममता सरकार घालवणार भाजपा येणार!”कोलकत्यातील रॅलीत पंतप्रधान मोदींचा निर्धार
कोलकाता/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकाता येथील रॅलीला प्रचंड गर्दी झाली. गर्दी एवढी झाली होती की कार्यक्रम स्थळ ओव्हरपॅक झाले होते. लोकांनी जागा न मिळाल्याने त्यांनी दुरदर्शनच्या ओबी व्हॅनजवळ उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. सभेच्या जागी मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे शेकडो लोक रस्त्यावर जागोजागी थांबून पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकत असताना…
