उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच मोदींसोबत दिसतील – माजी मंत्र्याचा खळबळ जनक दावा
मुंबई/विरोधी पक्षात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोणतेही भवितव्य नसल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत त्यातच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा राहिल्या होत्या तसेच शरद पवार हे…
